भंडारा येथील महिला आर्थिक विकास महामंडळ मध्ये विविध पदांच्या २ जागा

महिला आर्थिक विकास महामंडळ, मुंबई यांच्या भंडारा येथील आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २ जागा
समन्वयक व एमआयएस सहाय्यक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – माविम महिला प्रागंण, एम. आय.डी. सी. एरिया, तुमसर रॊड, मोहाडी, ता. मोहाडी, जि. भंडारा, पिनकोड- १४१९०९

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २० नोव्हेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा रीतीने अर्ज पाठवावेत.

पहा >> जिल्ह्यानिहाय जाहिराती येथे पाहा…

पहा >> NMK अप्लिकेशन डाऊनलोड करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.