मेल मोटर सर्व्हिसच्या आस्थापनेवर कुशल कारागीर पदांच्या एकूण १२ जागा

भारत सरकारच्या डाक विभागाच्या अधिनस्त असलेल्या मेल मोटर सर्व्हिस यांच्या आस्थापनेवरील कुशल कारागीर पदांच्या एकूण १२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

कुशल कारागीर पदांच्या १२ जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

वेतनश्रेणी – उमेदवाराला प्रतिमाह  १९,९००/- रुपये मानधन मिळेल.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वरिष्ठ व्यवस्थापक, मेल मोटार सर्व्हिस, वरळी, मुंबई, पिनकोड- ४०००१८

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ डिसेंबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

पहा >> जिल्ह्यानिहाय जाहिराती येथे पाहा…

पहा >> NMK अप्लिकेशन डाऊनलोड करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.