हैदराबाद येथील कर्मचारी राज्य विमा संस्थेत विविध पदांच्या एकूण १८७ जागा

कर्मचारी राज्य विमा संस्था, हैदराबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १८७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १८७ जागा
विद्याशाखा, सुपर विशेषज्ञ, विशेषज्ञ, सल्लागार, ज्येष्ठ निवासी , संशोधन वैज्ञानिक आणि कनिष्ठ निवासी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ नोव्हेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

मुलाखतीची तारीख – जाहिराती मध्ये दिलेल्या वेळापत्रकानुसार संबधित तारखेस मुलाखती करिता उपस्थित राहणे आवश्यक आहे.

पहा >> जिल्ह्यानिहाय जाहिराती येथे पाहा…

पहा >> NMK अप्लिकेशन डाऊनलोड करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा (१)

ऑनलाईन अर्ज करा (२)

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.