भारतीय शेतकरी खत सहकार यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४० जागा

भारतीय शेतकरी खत सहकार यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ४० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने  अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या ४० जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ नोव्हेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

पहा >> जिल्ह्यानिहाय जाहिराती येथे पाहा…

पहा >> NMK अप्लिकेशन डाऊनलोड करा…

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

1 Comment
  1. Tushar Bhagwan Jadhao says

    Very nice

Comments are closed.