भंडारा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत शिल्प निदेशक पदांच्या एकूण ४ जागा

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, भंडारा यांच्या आस्थापनेवरील शिल्प निदेशक पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

शिल्पनिदेशक पदांच्या ४ जागा
इलेक्ट्रीशियन, मशिनिस्ट, वेल्डर आणि इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवाराने आयटीआयसह एनसीव्हीटी अभ्यासक्रम उतीर्ण केलेला असावा.

मुलाखतीचा पत्ता – शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, तुमसर टाऊन जवळ, तुमसर, भंडारा.

मुलाखतीची तारीख – दिनांक १८ डिसेंबर २०२० रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या मार्फत विविध पदांच्या ४७२३ जागा

>> भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागामध्ये विविध पदांच्या १००४ जागा

>> राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध पदांच्या ५१० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.