पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४ जागा
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील किंवा ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४ जागा
मुख्य वित्त अधिकारी, शहर डाटा अधिकारी, कायदेशीर सल्लागार आणि लेखापाल पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता – smarcity@pcmcindia.gov.in
अर्ज पाठविण्याचा पत्ता – पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी ऑटो क्लस्टर ७, रिसर्च इन्स्टिट्यूट, एमआयडीसी, चिंचवड, पुणे- १९
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ डिसेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या मार्फत विविध पदांच्या ४७२३ जागा
>> भारतीय रेल्वेच्या दक्षिण-पश्चिम रेल्वे विभागामध्ये विविध पदांच्या १००४ जागा
>> राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्थेत विविध पदांच्या ५१० जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.