भंडारा जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ६ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, भंडारा यांच्या आस्थापनेवरील प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या ६ जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणीक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – जिल्हा क्षयरोग केंद्र, सामान्य रुग्णालय परिसर, सामान्य रुग्णालय, भंडारा.

मुलाखतीची तारीख – दिनांक १३ फेब्रुवारी २०२१ रोजी मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

>> इंडियन ऑईल कार्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५०५ जागा

>> पोलीस शिपाई रिक्त पदांच्या ५२९७ जागा भरण्यास सरकारची मंजुरी

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर अधिकारी  पदांच्या ३२२ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.