ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया मध्ये विविध पदांच्या एकूण १२० जागा

ब्रॉडकास्ट इंजीनियरिंग कंसल्टेंट इंडिया लिमिटेड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १२० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन  अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १२० जागा
सीएसडीडी टेक्निशियन, न्यूक्लियर मेडिसिन टेक्नीशियन, परफ्यूशनिस्ट, लॅब अटेंडंट, लॅब टेक्नीशियन, जेआर मेडिकल रेकॉर्ड ऑफिसर / टेक्निशियन, रिसेप्शनिस्ट, फार्मा केमिस्ट / केमिकल एक्झामिनर, फार्मासिस्ट, डार्क रूम असिस्टंट, डिस्पेन्सिंग अटेंडंट, सीनियर मेकॅनिक आणि जूनियर स्केल स्टेनो पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २२ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पदांनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> इंडियन ऑईल कार्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५०५ जागा

>> पोलीस शिपाई रिक्त पदांच्या ५२९७ जागा E0रण्यास सरकारची मंजुरी

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर अधिकारी  पदांच्या ३२२ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.