कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या भरपूर जागा

कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त असलेल्या जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखाती आयोजित करण्यात येत असून ऑनलाईन अर्ज करण आवश्यक आहे.

विविध पदांच्या  रिक्त जागा
रोजंदारी कनिष्ठ लेखनिक, प्रयोगशाळा सहायक, रोजंदारी शिपाई, रोजंदारी प्रयोगशाळा परिचर, रोजंदारी कुली, रोजंदारी वाहनचालक, रोजंदारी ट्रकटर चालक, रोजंदारी तारतंत्री आणि इतर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणीक पात्रतेकरिता मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पदांनुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

मुलाखतीचा पत्ता –  मुख्य प्रशासकीय इमारत, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर.

मुलाखतीची तारीख – दिनांक १६ फेब्रुवारी २०२१ रोजी मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

>> इंडियन ऑईल कार्पोरेशन मध्ये प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५०५ जागा

>> पोलीस शिपाई रिक्त पदांच्या ५२९७ जागा भरण्यास सरकारची मंजुरी

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर अधिकारी  पदांच्या ३२२ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्A4क आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.