बीड जिल्हा निवड समिती यांच्यामार्फत वैद्यकीय अधिकारी पदांच्या भरपूर जागा
जिल्हा निवड समिती, बीड यांच्यामार्फत जिल्हा आरोग्य विभाग, बीड यांच्या आस्थापनेवरील वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
वैद्यकीय…