बीड जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ८ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियाना अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, बीड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा
वैद्यकीय अधिकारी (आयुष), वैद्यकीय अधिकारी (युनानी), लेखापाल, समुपदेशक आणि तालुका समूह संघटक पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी १५०/- रुपये आहे तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारासाठी १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ सप्टेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – आवक जावक विभाग, जिल्हा रुग्णालय, बीड.

हे पण पाहा >> बीड जिल्हा रुग्णालयाच्या आस्थापनेवर विविध वैद्यकीय पदांच्या १४ जागा

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.