बीड जिल्हा रुग्णालयाच्या आस्थापनेवर विविध वैद्यकीय पदांच्या १४ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा रुग्णालय, बीड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

वैद्यकीय पदांच्या एकूण १४ जागा
भूलतज्ञ, बालरोग तज्ञ, फिजिशीयन, रेडीओलॉजीस्ट, स्त्रीरोगतज्ञ आणि जनरल सर्जन पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक अर्हता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा तारीख – दिनांक २३ सप्टेंबर २०२० रोजी उमेदवारांनी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, बीड यांच्या दालनात घेण्यात येतील.

हे पण पाहा >> बीड जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ८ जागा

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.