बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ८० जागा

बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत नेस्को जंबो सुविधा केंद्र, मुंबई यांच्या आस्थापनेवरील कंत्राटी वैद्यकीय अधिकारी पदांच्या एकूण ८० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

 वैद्यकीय अधिकारी पदांच्या ८० जागा 

शैक्षणिक पात्रता – उमेदवार एमबीबीएस/ बीएएमएस/ बीएचएमएस/ बीडीएस/ बीयूएमएस पदवीधारक असावा.

मुलाखतीचा तारीख – दिनांक २१ सप्टेंबर २०२० रोजी उमेदवारांनी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहणे आवश्यक आहे.

मुलाखतीचा पत्ता – नेस्को जंबो सुविधा केंद्र, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, गोरेगाव, मुंबई (पूर्व).

हे पण पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

हे पण पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.