बीड जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ८ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, बीड यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ८ जागा 
मनोचिकित्सक, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ, मानस रोग सामाजिक कार्यकर्ते, मनोरुग्ण नर्स, समुदाय परिचारिका, केस रेजिस्ट्री सहाय्यक आणि रेकॉर्ड कीपर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

वयोमर्यादा – उमेदवाराचे वय १८ वर्षापेक्षा कमी व ४३ वर्षांपेक्षा जास्त नसावे. (मागासवर्गीय प्रवर्गातील उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादेत ५ वर्ष सवलत.)

फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारासाठी १५० /- रुपये आहे तसेच आरक्षित प्रवर्गातील उमेदवारासाठी १००/- रुपये आहे.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ सप्टेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  आवक जावक विभाग, जिल्हा रुग्णालय, बीड

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.