महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात विविध पदांच्या एकूण ६४ जागा
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (MSRTC) यांच्या आस्थापनेवरील परभणी विभागात विविध पदांच्या एकूण ६४ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने तसेच…