राज्य पोलीस दलाच्या नाशिक परिक्षेत्रात विविध पदांच्या एकूण ३४ जागा

विशेष पोलीस महानिरीक्षक, नाशिक परिक्षेत्र, नाशिक यांच्या आस्थापनेवरील नाशिक ग्रामीण, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार कार्यालयात विविध पदांच्या एकूण ३४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३४ जागा
विधी अधिकारी गट ब व विधी अधिकारी पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करुन पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २५ डिसेंबर २०२२ पर्यंत [पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – पोलीस अधीक्षक, अहमदनगर, एस. पी. चौक, नगर-औरंगाबाद रोड, अहमदनगर, पिनकोड- ४१४००१

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.