औरंगाबाद कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३१ जागा

कॅन्टोन्मेंट बोर्ड, औरंगाबाद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३१ जागा
कनिष्ठ लिपिक, ड्रेसर, इलेक्ट्रिशियन, प्रयोगशाळा सहाय्यक, माळी, मजदूर, दाई, शिपाई, पंपचालक, सफाई-कर्मचारी आणि वाल्व मॅन पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ जानेवारी २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – कार्यालय, कँटोन्मेंट बोर्ड, औरंगाबाद, बी. क्र. १०, आयकर कार्यालयासमोर, छावणी, नगर रोड, औरंगाबाद, पिनकोड- ४३१००२  (महाराष्ट्र)

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.