श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट रुग्णालय मध्ये विविध पदांच्या एकूण ११ जागा
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी, ता. राहता, जि. अहमदनगर संचालित साईबाबा आणि साईनाथ रुग्णालय, शिर्डी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ११ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज…