श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट रुग्णालयात विविध पदांच्या एकूण १७ जागा

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी, ता. राहता, जि. अहमदनगर संचालित साईबाबा आणि साईनाथ रुग्णालय, शिर्डी यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १७ जागा
अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्य पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी ऑफिस, अहमदनगर.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.