श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट रुग्णालयामध्ये विविध पदांच्या एकूण २ जागा

श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी, ता. राहता, जि. अहमदनगर संचालित श्री साईबाबा इंग्लिश मेडीयम स्कुल, शिर्डी यांच्या आस्थापनेवरील शिक्षक पदांच्या एकूण २ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्राथमिक शिक्षक पदांच्या २ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –  श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी, ता. राहाता, जि. अहमदनगर, पिनकोड- ४२३१०९

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १५ जून २०२३ पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.