अहमदनगरच्या बाल विकास प्रकल्पात विविध पदांच्या एकूण १३७ जागा

बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी अहमदनगर शहर, पश्चिम, पूर्व कार्यालयाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १३७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३७ जागा
अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याचा पत्ता –  बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी अहमदनगर, नागूल बिल्डिंग पहिला मजला, डॉ. घोरपडे हॉस्पिटल जवळ. दिल्ली गेट, अहमदनगर, पिनकोड- ४१४०००१

अर्ज करण्याची  शेवटची तारीख- दिनांक १० जुलै २०२३ पर्यंत  पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

जाहिरात (३) पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.