मुंबई येथील क्षयरोग नियंत्रण संस्थेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या ४७ जागा
क्षयरोग नियंत्रण संस्था, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ४७ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४७ जागा
रिष्ठ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, वरिष्ठ डॉट प्लस टीबी एचआयव्ही सुपरवायझर, वरिष्ठ उपचार पर्यवेक्षक, ज्येष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सांख्यिकी सहाय्यक, क्षयरोग आरोग्य प्रसिद्धी, लेखाकार, जिल्हा पीपीएम समन्वयक, स्टोअर सहाय्यक, क्षयरोग प्रयोगशाळा तंत्रज्ञ,समुपदेशक आणि वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख- दिनांक २० ऑक्टोबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने पाठवावेत.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा क्षयरोग नियंत्रण संस्था, बावलावाडी , मुख्य कार्यालय , बाबासाहेब आंबेडकर रोड, चिंचपोकळी, मुंबई, पिनकोड- ४०००१२
हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा
हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!
Comments are closed.