राष्ट्रीय महामार्ग पायाभूत सुविधा विकास महामंडळात विविध पदांच्या ६९ जागा

राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास महामंडळ लिमिटेड, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६९ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६९  जागा
कार्यकारी संचालक, जनरल मॅनेजर, डेप्युटी जनरल मॅनेजर आणि मॅनेजर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २ नोव्हेंबर २०२० पर्यंत पोहचतील अशा बेताने अर्ज पाठवावे.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – संचालक (ए आणि एफ), राष्ट्रीय महामार्ग आणि पायाभूत सुविधा विकास कॉर्पोरेशन लिमिटेड, तिसरा मजला, पीटीआय इमारत, संसद भवन, नवी दिल्ली, पिनकोड-११०००१

हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.