पालघर जिल्हा आरोग्य विभागाच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १२१ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, पालघर यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण १२१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत

विविध पदांच्या एकूण १२१ जागा
फिजीशियन, ऍनेस्थेटिस्ट आणि वैद्यकीय अधिकारी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ ऑक्टोबर२०२० पर्यंत ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज करता येतील.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

हे पण पाहा >> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) मार्फत कनिष्ठ अभियंता पदांच्या जागा

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.