वाशीम येथे विविध खाजगी क्षेत्रातील ७५ पदे भरण्यासाठी रोजगार मेळावा
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशीम यांच्या वतीने ७५ बेरोजगारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक २३ ते २८ आक्टोबर २०२० दरम्यान ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून…