वाशीम जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विविध पदांच्या एकूण २९ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी, वाशिम यांच्या आस्थापनेवरील विविध वैद्यकीय पदांच्या एकूण २९ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २९ जागा
विशेषज्ञ, क्लिनिकल मानसशास्त्रज्ञ, समाजसेवक, मानसोपचारशास्त्रीय नर्स, वैद्यकीय अधिकारी, एमओ यूजी आरबीएसके, फिजिओथेरपिस्ट, सांख्यिकीय अन्वेषक, एक्स-रे तंत्रज्ञ आणि पर्यवेक्षक पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – जिल्हा जिल्ह्याआरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद , वाशीम

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २४ फेब्रुवारी २०२१ पर्यंत पोहचतील अश्या बेताने अर्ज पाठवावेत.

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय नौदलाच्या आस्थापनेवर ट्रेड्समन सहकारी पदांच्या ११५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.