पंजाब नॅशनल बँक यांच्या आस्थापनेवरील शिपाई पदांच्या एकूण १६ जागा

पंजाब नॅशनल बँक, पुणे यांच्या आस्थापनेवरील शिपाई पदांच्या १६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

शिपाई पदांच्या एकूण १६ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – मंडळ प्रमुख, पंजाब नशनल बँक, मंडळ कार्यालय : कोल्हापूर, ९१७/२०-२०-ए, पहिला मजला, ओबीसी टाॅवर, वैशाली हॉटेल समोर, एफसी रोड, पुणे, पिनकोड- ४११००४

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ६ मार्च २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा

>> भारतीय नौदलाच्या आस्थापनेवर ट्रेड्समन सहकारी पदांच्या ११५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.