सीमा रस्ते संघटना (BRO) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ४५९ जागा
भारत सरकारच्या संरक्षण विभाग अधिनस्त सीमा रस्ते संघटना (BRO) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ४५९ जागा भरण्यासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ४५९ जागा
ड्राफ्ट्समन, सुपरवायझर स्टोअर, रेडिओ मेकॅनिक, लॅब असिस्टंट, मल्टी स्किल्ड वर्कर आणि स्टोअर कीपर टेक्निकल पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.
अर्ज करण्याचा पत्ता – कमांडंट, जी.आर.ई.एफ. केंद्र, दिघी कॅम्प, पुणे, पिनकोड- ४११ ०१५
अर्ज करण्याची शेवटची तारीख – जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ४५ दिवसाच्या आत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.
>> केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात विविध पदांच्या एकूण २००० जागा
>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत मल्टी टास्किंग स्टाफ पदांच्या जागा
>> भारतीय नौदलाच्या आस्थापनेवर ट्रेड्समन सहकारी पदांच्या ११५९ जागा
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!