वाशीम जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या ३८ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, वाशीम यांच्या  आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 38 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रटाधराक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती  आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 38 जागा
फिजीशियन, अ‍ॅनास्थिस्ट, एमबीबीएस (एमओ), लॅब तंत्रज्ञ आणि एक्स-रे तंत्रज्ञ पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीचा पत्ता – जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशीम.

मुलाखतीची तारीख – दिनांक  ३० जुलै  २०२० रोजी सकाळी १०:०० वाजता मुलाखती करिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.