वाशीम येथे विविध खाजगी क्षेत्रातील ७५ पदे भरण्यासाठी रोजगार मेळावा

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशीम यांच्या वतीने ७५ बेरोजगारांना विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक २३ ते २८ आक्टोबर २०२० दरम्यान ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्रताधारक उमेदवारांनी नाव नोंदणी करून ऑनलाईन (व्हाट्सअप/ व्हिडीओ कॉलिंग द्वारे) मुलाखतीसाठी तयार राहणे आवश्यक आहे.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

प्रश्नसंच सोडवा

जिल्हानिहाय जाहिराती

 

Comments are closed.