नागपूरच्या महानिर्मिती औष्णीक वीज केंद्रात प्रशिक्षणार्थी पदांच्या १२५ जागा

महानिर्मिती औष्णीक वीज केंद्र, नागपूर यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या १२५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन नोंदणी व ऑनलाईन पद्धतीने (ई-मेल द्वारे) अर्ज मागविण्यात येत आहेत.

 प्रशिक्षणार्थी पदांच्या १२५ जागा
पॉवर ईलेक्ट्रीशियन, वायरमॅन, इलेक्ट्रोनिक्स मेकॅनिक, वेल्डर, आयटीईएसएम, कोपा, टर्नर, मशिनिस्ट आणि फिटर पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज सादर करण्याचा ई-मेल पत्ता[email protected]

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १ नोव्हेंबर २०२० पर्यंत ऑनलाईन अर्ज करता येतील.

हे पण पाहा >> भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र सर्कल मध्ये विविध पदांच्या १३७१ जागा

हे पण पाहा >> चंद्रपूर येथील वीज वितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १२६ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

नोंदणी

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.