वाशीम जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या २५ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत जिल्हा आरोग्य विभाग, वाशीम यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 25 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध  पदांच्या एकूण  25  जागा
वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट, आयुष एमओ, डेंटल सर्जन, स्टाफ नर्स, विशेषज्ञ आणि एपिडिमोलॉजिस्ट पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १३ जुलै २०२० रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

 मुलाखतीचा पत्ता – जिल्हा सामान्य रुग्णालय, वाशीम.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.