दमण मध्ये राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांच्या एकूण ७५ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान, सामुदायिक आरोग्य केंद्र, मोती दमण यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७५  जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध  पदांच्या एकूण  75  जागा
वैद्यकीय अधिकारी, मायक्रोबायोलॉजिस्ट, आयुष एमओ, डेंटल सर्जन, स्टाफ नर्स, विशेषज्ञ आणि एपिडिमोलॉजिस्ट पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता –  पदांनुसार पात्रताधारक शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक 10  आणि ११ जुलै २०२० रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

 मुलाखतीचा पत्ता – जाहिराती मध्ये दिलेल्या संबंधित दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहावे.

पाहा >> अपेक्षित सराव प्रश्नसंच ऑनलाईन सोडवण्यासाठी येथे क्लिक करा…

पाहा >> अधिकृत नोकरी मार्गदर्शन केंद्र यांचे नवीन NMK Apps डाऊनलोड करा..

 अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात (१) पाहा

जाहिरात (२) पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.