वाशीमला विविध खाजगी क्षेत्रातील ५२५ पदे भरण्यासाठी रोजगार मेळावा
जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशीम आणि राजस्थान आर्य महाविद्यालय, वाशीम, जि. वाशीम यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण ५२५ बेरोजगारांना विविध खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक १८ आक्टोबर…