वाशीम जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ५ जागा 

जिल्हा परिषद, वाशीम यांच्या आस्थापनेवरील  डाटा एंट्री ऑपरेटर पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

डाटा एंट्री ऑपरेटर पदांच्या ५ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १३ ऑगस्ट २०२२ पर्यंत समक्ष सादर करता येतील.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, वाशिम.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.