दक्षिण पूर्व मध्य रेल्वे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे (नागपूर) विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्ताधारक असणाऱ्या उमेदवारांच्येया थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ३ जागा
TGT, क्राफ्ट ड्रॉइंग आणि अवांतर क्रियाकलाप शिक्षक पदाच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख – दिनांक १७ ऑगस्ट २०२२ रोजी स्वखर्चाने मुलाखतीकरिता उपस्थित राहणे आवश्यक आहेत.

मुलाखतीचा पत्ता – वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी, नागपूर कार्यालय, डीआरएम कॉम्प्लेक्स, दक्षिण पूर्व मध्य रेल्वे, नागपूर.

# ऑनलाईन सराव प्रश्नसंच करिता येथे क्लिक करा
# महत्वाच्या जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
# पदभरती जाहिराती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.