वाशीमला विविध खाजगी क्षेत्रातील ५२५ पदे भरण्यासाठी रोजगार मेळावा

जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, वाशीम आणि राजस्थान आर्य महाविद्यालय, वाशीम, जि. वाशीम यांच्या संयुक्त विद्यमाने एकूण ५२५ बेरोजगारांना विविध खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी दिनांक १८ आक्टोबर २०२२ रोजी महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून पात्रताधारक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने नाव नोंदणी करून “राजस्थान आर्य महाविद्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय जवळ, वाशीम, जि. वाशीम” येथे मेळाव्यात सकाळी १० वाजता प्रत्यक्ष उपस्थित राहणे आवश्यक आहे.

टेलिग्राम जॉईन करा

ट्विटर जॉईन करा

 

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

नाव नोंदणी करा

नोंदणी कशी करावी

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.