ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ७० जागा
ठाणे महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ७० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेद्वारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहे .
विविध पदांच्या एकूण ७० जागा
प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक व अधिव्याख्याता…