उल्हासनगर महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या १२ जागा
उल्हासनगर महानगरपालिका यांच्या आस्थापनेवरील विविध अभियंता पदांच्या १२ जागा भरण्यासाठी थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात येत आहे.
अभियंता पदांच्या एकूण १२ जागा
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदांच्या ७ जागा आणि कनिष्ठ अभियंता (विद्युत) पदांच्या ५…