भारतीय रबर उत्पादक रिसर्च असोसिएशन यांच्या आस्थापनेवर एकूण ५ जागा

भारतीय रबर उत्पादक रिसर्च असोसिएशन, ठाणे यांच्या आस्थापनेवरील संसाधन व्यक्ती पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमून्यातील व ऑनलाईन ई-मेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ५ जागा
सहाय्यक संचालक, वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी व कनिष्ठ अधिकारी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीखजाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून ३० दिवसाच्या आत म्हणजे साधारण (दिनांक २३फेब्रुवारी २०२१) पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज सादर करण्याचा पत्ता – “संचालक, इंडियन रबर मॅन्युफॅक्चरर्स रिसर्च असोसिएशन, प्लॉट नं. २४१/ १ (बी), रोड नंबर १६ व्ही, वागळे औद्योगिक वसाहत, ठाणे, पिनकोड- ४००६०४

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत विविध पदांच्या एकूण ६५०६ जागा

>> पोलीस शिपाई रिक्त पदांच्या ५२९७ जागा भरण्यास सरकारची मंजुरी

>> भारतीय रिजर्व बँक यांच्या आस्थापनेवर अधिकारी  पदांच्या ३२२ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.