ठाणे येथील मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी मध्ये विविध पदांच्या एकूण १३ जागा

मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी, अंबरनाथ, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण १३ जागा
अभियांत्रिकी प्रशिक्षणार्थी व व्यावसायिक प्रशिक्षणार्थी पदांच्या जागा 

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक ३० डिसेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक, मशीन टूल प्रोटोटाइप फॅक्टरी, अंबरनाथ, ठाणे, पिनकोड- ४२१५०२

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या मार्फत विविध पदांच्या ४७२३ जागा

>> केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत आरोग्य सेवा विभागात एकूण ५५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अर्जाचा नमुना

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.