दमण आणि दीव प्रशासन यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ६ जागा

केंद्र शासित प्रदेश असलेल्या दमण आणि दीव प्रशासनाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण ६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण ६ जागा
राज्य अभियान व्यवस्थापक, जिल्हा अभियान व्यवस्थापक आणि क्लस्टर प्रोग्रामर पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

मुलाखतीची तारीख 
– दिनांक २३ डिसेंबर २०२० रोजी वेळापत्रकानुसार मुलाखती घेण्यात येतील.

मुलाखतीचा पत्ता – सहसचिव (आरडी/ पीआरआय)/ प्रकल्प संचालक (डीआरडीए), जिल्हा पंचायत परिसर मोती-दमण, पिनकोड- ३९६२२०

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या मार्फत विविध पदांच्या ४७२३ जागा

>> केंद्रीय लोकसेवा आयोग यांच्यामार्फत आरोग्य सेवा विभागात एकूण ५५९ जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.