नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कार्पोरेशनच्या विविध पदांच्या १०० जागा (मुदतवाढ)

नॅशनल बिल्डिंग कंस्ट्रक्शन कार्पोरेशन लिमिटेड, नवी दिल्ली यांच्या आस्थापनेवरील अभियंता पदांच्या एकूण १०० जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत.

अभियंता पदांच्या एकूण १०० जागा
स्थापत्य अभियंता व विद्युत अभियंता पदांच्या जागा

शैक्षणिक पात्रता –  उमेदवार पूर्ण वेळ बी.ई./ बी. टेक हे सिव्हिल अभियांत्रिकी किंवा इलेक्ट्रिकल मधून पदवीधारक असणे आवश्यक आहे.

ऑनलाईन अर्जाची प्रिंट  पाठविण्याचा पत्ता – महाव्यवस्थापक (एचआरएम), एनबीसीसी (आय) लिमिटेड, एनबीसीसी भवन, दुसरा मजला, कॉर्पोरेट कार्यालय, लोधी हॉटेल जवळ, लोधी रोड, नवी दिल्ली, पिनकोड- ११०००३

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २१ डिसेंबर २०२० पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठवावेत.

>> स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांच्या मार्फत विविध पदांच्या ४७२३ जागा

>> भारतीय स्टेट बँकेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ८५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

शुद्धिक पत्र

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.