ठाणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या १७७३ जागा
ठाणे महानगरपालिका, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण १७७३ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण १७७३ जागा
गट-क आणि गट-ड संवर्गातील सहायक…