परभणीच्या महावितरण कंपनीत प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १०६ जागा
महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड, परभणी यांच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण १०६ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली असून सदरील जाहिरातीत दिलेल्या पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.…