नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात विविध पदांच्या १५४ जागा
राज्य सरकारच्या अधिनस्त असलेल्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग यांच्या पुणे, कोकण, नाशिक, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागाच्या आस्थापनेवरील गट-क प्रवर्गातील विविध पदांच्या एकूण १५४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक…