परभणी महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या २१ जागा 

परभणी शहर महानगरपालिका, परभणी यांच्या आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील वैद्यकीय विशेषज्ञ पदांच्या एकूण २१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण २१ जागा 
वैद्यकीय विशेषज्ञ पदाच्या जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक १४ जुलै २०२३ पर्यंत दरम्यान अर्ज सादर करणे आवश्यक आहेत.

अर्ज पाठविण्याचा पत्ता – वैद्यकीय आरोग्य अधिकारी तथा सदस्य सचिव, पदभरती निवड समिती, परभणी शहर महानगरपालिका,  परभणी.

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.