नाशिक महानगरपालिकेच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण ३५२ जागा
नाशिक महानगरपालिका, नाशिक यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ३५२ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण ३५२ जागा
रेडिओलॉजिस्ट (एमडी), मायक्रोबायोलॉजिस्ट…