नाशिक येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये चिकित्सक पदांच्या ४ जागा

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड, नाशिक यांच्या आस्थापनेवरील अर्धवेळ चिकित्सक (डॉक्टर) पदांच्या एकूण ४ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांच्या थेट मुलाखती आयोजित करण्यात येत आहेत.

अर्धवेळ डॉक्टर पदांच्या ४ जागा

शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी कृपया मूळ जाहिरात पाहावी.

मुलाखतीची तारीख –  दिनांक ५ मे २०२१ रोजी मुलाखतीकरिता स्वखर्चाने उपस्थित राहावे.

मुलाखतीचा पत्ता – एचएएल मेन हॉस्पिटल, ओझर टाउनशिप, ता. निफाड, नाशिक, पिनकोड– ४२२२०७

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> भारतीय नौदल अभ्यासक्रम प्रवेशांकरिता २५०० जागा

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

अधिकृत वेबसाईट

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

Comments are closed.