नाशिकच्या हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये प्रशिक्षणार्थी पदाच्या ५ जागा

नाशिक येथील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मधील प्रशिक्षणार्थी पदांच्या एकूण ५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

प्रशिक्षणार्थी पदांच्या ५ जागा

शैक्षणिक पात्रता – उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसी मध्ये पदवीधर असावा.

अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २६ मे २०२१ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील.

>> भारतीय स्टेट बँकेत कनिष्ठ सहकारी पदांच्या ५१२१ जागा

>> महाराष्ट्र डाक विभागात डाक सेवक पदांच्या २४२८ जागा

>> एकलव्य मॉडेल निवासी शाळांत ३४०० जागा (मुदतवाढ)

अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

 

जाहिरात पाहा

ऑनलाईन अर्ज करा

अधिकृत वेबसाईट

 

आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!


Comments are closed.